मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दौरा व पाहणी.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दौरा व पाहणी.
दि. २६/११/२०२५ रोजी मा. श्री. गुलाबराव खरात मु.का.अ. जिल्हा परिषद बुलढाणा यांना नांदुरा तालुका मधील स्मार्ट ग्राम धानोरा वि येथे भेट देवून गावातील घरकुल, सोलर, कामे बायोगॅस इ कामे पाहणी करुन सरपंच श्री. विशाल पाटील व सचीव पी.एस. धोटे व सदस्य सोबत चर्चा करून ग्रामपंचायत सदर अभिमान मध्ये पात्र ठरणे. बाबत मार्गदर्शन केले. दौरा प्रसंगो अति. मु. का. अ. श्री. मोहन साहेब, श्री. उप. मु.का.अ. श्री. पवार साहेब, गटविकास अधिकारी साहेब श्री. हिवाळे साहेब, श्री. जामोदे साहेब, श्री. खोंद्रे साहेब माजी सरपंच विश्वासराव पाटील, उपसरपंच रविंद्र उमाळे, सदस्य तुळशिराम पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, बचतगट महीला उपस्थीत होणे.
ग्रामपंचायत धनोरा वि यापूर्वी ३ वेळा स्मार्ट ग्रामंपचायत बक्षीस मिळाली असुन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये निश्चितच चांगली कागिरी करुन आश्वासन सरपंच सचिव यांनी दिले.