logo

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मा.श्री.निलकंठगजभिये पारडसिंगा जि. प. निवडणुकीसाठी सज्ज....!


काटोल प्रतिनिधी:- न्यूज -
आगामी होऊ घातलेल्या जि. प./ पं.स. निवडणूक निवडणूक -2025 च्या वरिष्ठ पत्रकार आणि कणखर नेतृत्व असणारे सामाजिक कार्यकर्ते निलकंठ गजभिये यांची पारडसिंगा जिल्हा परिषद सर्कल ची उमेदवार म्हणून घोषणा त्यांनी केली आहे. सामान्य माणसाला वाव दिल्या जातो का? मतदारांकडून हे पाहणे आता गरजेचे आहे. सामान्य शेतकरी जनता यांच्या विविध अडचणी समस्या आहेत. त्या सोडवणे आज काळाची गरज आहे. या विचाराचा माणूस म्हणजे निलकंठ गजभिये आहे.

8
347 views