logo

सात महिन्यांत जिल्ह्यात १०११ सर्पदंश रुग्ण ⚠️ वेळेवर उपचार मिळाल्याने १००० हून अधिक जणांचे वाचले प्राण !



गेल्या सात महिन्यांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून तब्बल १०११ नागरिकांना सर्पदंश झाला. यातील ७५४ रुग्णांनी शासकीय रुग्णालयात, तर २५७ रुग्णांनी खासगी रुग्णालयात वेळेवर उपचार घेतल्याने जीव वाचला.

🔸 जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक ३४४ रुग्ण दाखल

🔸 वाढते तापमान, पूरस्थिती व पावसाळा हे सर्पदंश वाढण्यामागील प्रमुख कारणे

सर्पदंशाची प्रमुख लक्षणे
▫️ १० मिनिटे ते ५ तासात लक्षणे दिसू शकतात
▫️ नाक/तोंड/डोळ्यांतून रक्तस्त्राव
▫️ पापण्या जड पडणे, सूज येणे
▫️ श्वास घेण्यास त्रास
▫️ मूत्र लाल होणे
▫️ शरीर बधिर होणे, अस्वस्थता
▫️ किडनीचे कार्य बंद होणे

➡️ गावठी उपचार टाळा!
➡️ तात्काळ रुग्णालयात दाखल करा!
पहिल्या दोन तासांत उपचार मिळाल्यास जीव वाचण्याची शक्यता जास्त.

जिल्ह्यातील २५ शासकीय रुग्णालयांत सर्पदंश विरोधी प्रतिजैविके (Anti Snake Venom) उपलब्ध – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे

✔️ जनजागृती वाढवा • ✔️ सावध रहा • ✔️ वेळेत उपचार घ्या

#SnakebiteAwareness #SnakebitePrevention #PublicHealth #StayAlertStaySafe #SnakebiteIndia #RuralHealth #EmergencyCare #HealthUpdate #ArogyaVibhag #MaharashtraNews #SafetyFirst #MonsoonRisks #SnakeSafety

2
876 views