logo

अन्याय निवारण समिती अध्यक्ष *ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांनी *कळमेश्वर पोलिस स्टेशन* ला सदिच्छा भेट दिली.

प्रेस नोट
कळमेश्वर

अन्याय निवारण समिती अध्यक्ष *ज्वाला जांबुवंतराव धोटे* यांनी *कळमेश्वर पोलिस स्टेशन* ला सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी कळमेश्वर पोलिस स्टेशन चे *वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री काळबांडे* साहेबांशी चर्चा झाली.

सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना (उबाठा) गटाचे चे पदाधिकारी *श्री मंगेश गमे*, वरिष्ठ पत्रकार *श्री.जावेद भाई पठाण*, सामाजिक कार्यकर्ते *श्री. कैलाश भाऊ शेडामे* तथा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांचे स्वीय सहायक *श्री. वासुदेव जी रंगारी* उपस्थित होते.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
358 views