logo

कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन ने राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम

कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन पत्रकार संरक्षण समिती श्री गुरूदेव सेवाश्रम झाडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले त्याप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन विदर्भ विभाग प्रमुख श्री बाबाराव इंगोले सर यांच्या वतीने आयोजित गरिब निराधार विधवा विरागांना अपंग महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मला संधी मिळाली याप्रसंगी पत्रकार संरक्षण समिती चे संस्थापक अध्यक्ष श्री विनोद भाऊ पत्रे व अनेक मान्यवर उपस्थित होते कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन वतीने विदर्भ विभाग उपाध्यक्ष डॉ रेणुकादास जोशी व राजेन्द्र कोल्हे , नाचणकर , आदी उपस्थित होते खुप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सहा मशीन वाटप करण्यात आल्या हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने सुरू आहे खुप अभिमान वाटला मला आपल्या संस्थेच्या पदाधिकारी श्री बाबाराव इंगोले सर व सर्व सहकारी तसेच ज्यांनी या शिलाई मशीन वाटप करण्यासाठी आर्थिक मदत केली त्यामुळे यंदा एकच वेळी सहा मशीन वाटप करण्यात आले मनापासून अभिनंदन व आभार 🙏

1
245 views