
*प्रतिनिधी दौंड पांडुरंग गडेकर* रमापती कन्नड समाज आणि सम्राट नगर यांचा जाहिर पाटीबा नागरिक हीत स्वरक्षण मंडळाला आमदार राहुल दादा कुल यांना
*प्रतिनिधी पांडुरंग गडेकर दौंड* :*दौंड नगरपालिका 2025 निवडणूक नागरिक हे संरक्षण मंडळ राहुल कुल यांना रमपती कन्नड समाज तसेच सम्राट नगर यांचा जाहीर पाठिंबा*
दौंड नगरपालिका सर्वाजनिक निवडणुक 2025 रोजी जरी अडी तहीची होत असेल तरी नागरिक संरक्षण मंडळ आमदार राहुल कुल यांनी मंत्री पदाचा दावेदार आमदार असताना दौड तालुक्यात शेकडो कामे करून भुतोना भविष्यात न होणारे काम केले तसेच दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय पंचायत समिती डि वाय एस पी ऑफीस सोईमुग पुल अष्टविनायक महामार्ग कधी न होणारा सस्ते विकास महामंडळा कडून नॅशनल हावे दर्जा असणारा महामार्ग दोन जिल्हयात देवात घेवान अर्थ व्यवहार वाढविण्यासाठी पुल पोलिस स्टेशन सेक्शन कोर्ट असे अनेक काम करत असताना रमापती कन्नड समाजाला अंतःविधी साठी एकर मोजणी करून सात बारा नावावर केले आता बैठक व्यवस्थासाठी सेड करून देत आहे तसेच भव्य असे समाज मंदिराचे इस्टीमेट काढून प्लॅन मंजुर करून टिपी ला पाटवले आहे
म्हणून आमचे पाटीबा नागरिक हित संरक्षण मंडळाला आमदार राहुल कुल यांना प्रगतिला यशाला कामाला म्हणून रमापती कन्नड समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत येरमाळे साहेब सह सर्व समाजाने मिटींग घेवून तसेच सम्राट नगर यांचा पाटीबा जाहीर केले