logo

तुकाराम महाराज पालखी मार्ग बनला अपघाताचे क्षेत्र बोरगाव महाळुंगे श्रीपुर व माळखाबी मार्गावर आठ दिवसाला अपघात

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाढत्या अपघाताच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भेटीचे वातावरण निर्माण झालं आहे बोरगाव महाळून श्रीपुर आणि माळकांबी परिसरात गेल्या काही महिन्यापासून अपघाताचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे या मार्गावर आठ दिवसाला लहान-मोठे अपघात घडत आहेत मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेला भूषण अपघातात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात ट्रॅक चालक सुनील सिद्धेश्वर चव्हाण वय (29 ) राहणार मंगळवेढा) आणि ट्रॅक्टर चालक पवन पंडित जाधव (वय२६)रा. शिदेवाडी तालुका पंढरपूर हे गंभीर जखमी झाले दोघांनाही स्थानिक मदतीने बाहेर काढत तोडीने अकलूज येथील रुग्णालयात हलवण्यात आले. गतिरोधक व सिंगल ची मागणी.. या नवीन मार्गावर मुंबई पुणे नगर नाशिक व पराज्यातील जिल्ह्यांना या भागातून कर्नाटकला जाणारे जवळचा मार्ग झाल्याने 24 तास वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे मालिका सुरू असल्याची तक्रार स्थानी कमी केली आहे बोरगाव श्रीपुर माळून माळ खांबी या मुख्य रस्त्यावरून जात उतरताना त्या त्या ठिकाणी गतिरोधक व सिंगल बसवावे अन्यथा अधिक जीवित हानी होण्याची शक्यता आहे असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे

15
944 views