logo

लातूर पोलिसांनो, कर्तव्य विसरून पैशाच्या मागे धावत आहात का?

लातूर पोलिसांनो, कर्तव्य विसरून पैशाच्या मागे धावत आहात का?

लातूर जिल्ह्यात काय चाललंय?
गुन्‍हेगार मोकाट फिरतायत… आणि उलट निर्दोष लोकांवर खोटे गुन्हे दाखल होतात!
फिर्याद करणाऱ्या नागरिकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं ही कोणती कायदा-सुव्यवस्थेची तत्त्वं?

भांडण सोडवायला गेलेल्यांना मेन आरोपी बनवणं…
सत्य सांगणाऱ्यांवर दडपशाही…
आणि योग्य तपासाऐवजी ‘व्यवहार’ शोधण्याचा प्रयत्न…

हे पोलिसांचं वर्तन की दलालगिरी?

लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून पोलीस वर्दी दिली जाते
सत्तेचा, पैशाचा गुलाम व्हायला नाही!

इतर शासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे, आज पोलिसांमध्येही
कर्तव्यापेक्षा पैसा मोठा होताना दिसतोय.
यामुळे गुन्हेगारांची चंगळ आणि सामान्य नागरिकांची विल्हेवाट होतेय!
कालच एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथे एका फिर्यादीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे एमआयडीसीचे पोलीस पीएसआय हे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत पैसे खाऊन गरीब लोकांची फसवणूक आणि पिळून करत आहे गृहमंत्री आणि एसपी डोळे झाकून शांत बसले आहेत एस पी ला एस पी चा हप्ता मिळतो सर्वांना सर्वांचे हप्ते मिळतात गरीब जनतेचा काय असा सवाल जनतेतून उद्भवत आहे पोलीसच राक्षस बनल्यानंतर देशाचं रक्षण कोणकरणार
गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना जनतेतून आव्हान केले जात आहे की राजकारण तुम्ही बस करा आणि जनतेकडे ध्यान द्या त

लातूरकरांनी प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
👉 पोलिसांची वर्दी की बाजारू वस्तू?
👉 तपास की व्यवहार?
👉 न्याय की अन्याय?
पोलीस दलाल की लाचार
पोलीस लाचार की चोर

आवाज उठवा … नाहीतर उद्या तुमच्यावरही खोटा गुन्हा दाखल झालेला असेल

1
66 views