logo

सरकारला जर संवेदना उमटत नसतील , तर महाराष्ट्र बंद ची हाक द्यावे लागले.. मा. All India Panther Sena

4 वर्षांच्या चिमुरडीची अमानुष हत्या झाली आणि महिला आयोगाची अध्यक्षा गप्प का?
गृहमंत्री निवडणुकीत व्यस्त… राज्य रामभरोशावर चालू आहे का?

मालेगावमधील घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो.
अशा नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे — हेच पीडितेला खरं न्याय.

सरकारला जर अजूनही संवेदना उमटत नसतील,
तर आम्हाला महाराष्ट्र बंद ची हाक द्यावी लागेल.

#JusticeForMalegaon
#AllindiaPantherSena

2
343 views