श्री श्री श्री १००८ जगदगुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीक्षेत्र काशी यांचा ३६ वा पीठारोहण वर्धापन दिना निमित्त वीरशैव
श्री श्री श्री १००८ जगदगुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीक्षेत्र काशी यांचा ३६ वा पीठारोहण वर्धापन दिना निमित्त वीरशैव लिंगायत वार्ता विशेषांकाचे श्री काशी ज्ञानपीठाचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व श्रीश्रीश्री १००८ जगद्गुरु सदधर्मसिंहासनाधीश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी (उज्जैन पीठ) यांच्या अमृतहस्ते प्रकाशन करण्यात आले.