logo

गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर इंजिनीयर श्री . चेतन विलास घोडेकर यांचा वाढदिवस साजरा .....

अहमदनगर

संगमनेर

संगमनेर तालुक्यातील प्रसिद्धीस गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री चेतन घोडेकर यांचा मोठ्या जल्लोषात आनंदी वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला . वाढदिवस साजरा करताना एस एम बी टी हॉस्पिटलचे सर्वस्वी डॉक्टर श्री हर्षल तांबे व संगमनेर नगरपालिका माजी उप नगराध्यक्ष धनंजय (भाऊ )डाके. मा.नगरसेवक श्री राजेंद्र वाकचौरे. माजी किशोर (भाऊ )टोकसे नगरसेवक. संगमनेर डॉक्टर दानिश खान माजी नगरसेवक. माजी नगरसेवक शाम (भाऊ )भडांगे.
वी एम फायनान्स इस्टेट सर्विस लिमिटेड.
संचालक. श्री.विलास मधुकर मंडलिक यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला चेतन भाऊ घोडेकर यांच्या बद्दल काही सांगायचे ठरल्यास त्यांनी लहानपणापासून अति तटीच्या गरीब परिस्थिती मधून स्वतःच्या जीवावर गव्हर्मेंट कॉन्टॅक्टर पदवी आपल्या व कष्टाच्या बळावर व आपल्या परिवाराच्या सानिध्यात यश मिळवले कॉन्ट्रॅक्टर ही पदवी आई-वडिलांच्या साथ थोर मोठ्या आशीर्वादाने ही पदवी मिळाली . श्री चेतन घोडेकर हे लहानपणापासून कष्टाळू व प्रेमळ असे त्यांची ओळख आहे सर्व मित्र परिवाराकडून त्यांना पुढील वाटचालीस त्यांना भरपूर असा शुभेच्छा......

6
540 views