logo

सौ.स्वाती आफळे कर्तव्य दक्ष पोलिस मित्र या संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष यांचे कौतुकास्पद समाज कार्य

कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाऊंडेशनच नाशिक ची सदस्या व अलिबाग रायगड जिल्हा महाराष्ट्रा ची महिला अध्यक्षा सौ. स्वाती ताई सुनील आफळे यांनी
कोल्हापुर येथुन आलेल्या १६ दुचाकी स्वारा ना मार्गदर्शन केले.
येथेच न थांबता माझी स्वतःची ओळख व आपल्या संस्थेची माहितीपूर्ण आपण काय कार्य करतो ,आपला उदेश्य सांगीतला.
आपल्या संस्थेचे कौतुक केले ,पण आजी बाई तुम्हीसुद्धा खुप मोलाच आम्हांला सहकार्य व मार्गदर्शन केले....म्हणूनच आपली भारतीय संस्कृतीची धूरा पुढच्या पीढीला मिळत आहे. ज्या घरात आजी - आजोबा आहेत ते घर नंदनवन आहे. " एक गोष्ट मी आवर्जुन सांगीतली आम्हांला आमच्या मुलांन कडून व आमच्या संस्थे कडून सहकार्य व प्रोत्साहन मिळत.."म्हणूनच आम्ही या वयात
समाजसेवा करत आनंदित आहोत. या दरम्यान हास्याने ताण कसा घालवावा व हास्या चे महत्व सांगीतले.
आज दिनांक १६/११/२५
मी अलिबाग समुद्रकिनारा वर फिरायला गेले असता ही अदभूत सेवा नकळत माझ्या कडून झाली.
धन्यवाद मा. डो. सुनील परदेशी सर.
जय हिंन्द जय महाराष्ट्रा.

9
1649 views