logo

तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे माजी नगराध्यक्षा श्रीमती सुलोचना ताई आवारे यांची समक्ष भेट घेऊन येणाऱ्या तळेगाव दाभाडे नगर परिषद साठी ताकतीने पाठीशी खंबीर

तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे
माजी नगराध्यक्षा
श्रीमती सुलोचना ताई आवारे
यांची समक्ष भेट घेऊन येणाऱ्या तळेगाव दाभाडे नगर परिषद साठी ताकतीने पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि प्रचंड बहुमताने आपल्या विचाराचे उमेदवार यांना निवडून आणू यासाठी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली,
याप्रसंगी विद्यमान नगरसेवक
भावी आमदार श्री गजानन भाऊ चव्हाण पाटील,
श्री बालाजी भाऊ आळंदीकर
संस्थापक अध्यक्ष
जनसेवा सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य
भावी सरपंच श्री योगेश भाऊ आगळे,
श्री अमर बलवीर सौदे उर्फ वाल्मिकी युवा नेते
व मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते उपस्थित होते,
सदैव आपल्या सोबत आहोत असे
कार्यक्षम युवा नेते
श्री पंकज गोपाळराव तंतरपाळे
यांनी जाहीर रित्या सांगितले.

16
774 views