बीड नगर रोडवरील गतिरोधकांचा अभाव — नागरिकांच्या जीवाला धोका!बीड शहरातील आरटीओ ऑफिससमोरील नगर रोडवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्याने वेगाने धावणाऱ्या वा
बीड शहरातील आरटीओ ऑफिससमोरील नगर रोडवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्याने वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते, मात्र सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले गतिरोधक अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. ना .ग प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच कार्यवाही झाली नाही. स्थानिक नागरिकांचा संताप व्यक्त होत असून, लवकरात लवकर गतिरोधक बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे.