logo

१४ ला दवडीपार येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन विलास केजरकर भंडारा.

प्रेस नोट
दवडीपार,भंडारा

१४ ला दवडीपार येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- नंदगोपाल फाउंडेशन व ग्राम पंचायत दवडीपार (बाजार) यांच्या संयुक्त विद्यमानाने बालक दिनानिमित्त शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, लघु नाटिका अशाप्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. निरामय-२०२५ उपक्रम राबविण्यात येत आहे.
तरी जास्तीत जास्त संख्येनी नागरिकांनी उपस्थित राहावे तसेच आचारसंहिता व आगामी भंडारा नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदगोपाल फाउंडेशनचे कार्य ४ डिसेंबर २०२५ नंतर भंडारा शहरात सुरु होईल. असे मत नंदगोपाल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. यशवंत गो लांजेवार यांनी व्यक्त केले आहे.


RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
1179 views