कष्ट व जिद्दीला सलाम
लाईट नाही ना टीव्ही; झोपडीत( पालात) राहण्याऱ्या पट्ठ्याने आशियाईत सुवर्ण जिंकत मैदान मारलं
मूळचे बीड चे..
लोहगाव परिसरात माळरानामध्ये वस्तीला राहणारे फुलमाळी कुटुंबीय. या पठठ्याने थेट आशियाई स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत थेट कुस्ती या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. त्याच्या संघर्षाचा प्रवास..