ब्रेकिंग न्यूज..
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे कडून जाहीर..आजपासून इस्लामपूर शहर व नगर परिषदेचे नाव अधिकृत्या 'ईश्वरपूर 'राज्य शासनाची अधिसूचना जारी