logo

दुबार मतदारानो सावधान

दुबार मतदारानो सावधान
सत्याच्या मोर्चात राज - उद्धव हया ठाकरे बंधूनी मोर्च्याच्या जाहीर सभेत शिल्लक सैनिकांना व मनसैनिकांना जाहीर आदेश दिला दुबार मतदारांना ठोका, तोडा, मारहाण करा
आझाद मैदान पोलीस हिंसाचाराला चिथावणी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करतील किंवा अशी मारहाण होण्याची प्रतीक्षा करतील तो पर्यंत राज - उद्धव विरुद्ध गुन्हा दाखल करणार नाही
राज आणी उद्धव यांच्या धमकीमुळे दुबार मतदार जाम घाबरले आहे
राज ठाकरे यांनी लोकसभेच्या सहा मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या वाचून दाखविली त्यात पाच मतदार संघात शिवसेना, भाजपा निवडून आली आहे नाशिक,
ईशान्य मुंबई साऊथ सेंट्रल मुंबई, उत्तर मध्य मुंबई हया तीन मतदार संघात राजाभाऊ वाजे, संजय पाटील, अनिल देसाई, अरविंद सावंत हे उबाठा गटाचे तर ठाणे व मावळ मधून म्हस्के आणी बारणे ही दोघे एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार निवडून आले आहेत हया सहा लोकसभा मतदार संघात लाखो दुबार मतदार आहेत साहजिकच हया दुबार मतदारांचा फायदा विजई उमेदवाराला झाला असेल तर राज ठाकरे यांनी हया सहा मतदार संघाचीच निवड का आणी कश्यासाठी केली भाऊ उद्धव यास मदत करण्यासाठी का उघडेपाड ण्यासाठी
मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदार संघात साडेचार हजार दुबार मतदार असल्याचे व त्यांनी दोन मतदार संघात मतदान केल्याचेही जाहीर केले मलबार हिल मतदार संघातील साडेचार हजार मतदार कल्याण, भिवंडी, मुरबाड, डोंबिविली येथे राहतात त्यांची नावे मलबार हिल मध्ये कशी
ठाणे, कल्याण, मुंबई येथे मतदान एकाच दिवशी त्या मुळे भिवंडी, कल्याण, मुरबाड भागातील मतदार दोन ठिकाणी मतदान करण्यास पोहचलाच कसा असा सिदा साधा प्रश्न निर्माण होतो
दोन मतदार संघात मतदान करणाऱ्या दुबार मतदारांची काही नावे देखिल राज ठाकरेनी वाचून दाखविली देखिल
उद्धव आणी राज यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या, गर्भगळीत झालेल्या दुबार मतदारांना आमचे आवाहन आहे दोन मतदार संघात नाव असेल तर असुद्या नाव कमी करु नका परंतु कोणत्याही पारुस्थितीत एका मतदाराने दोन ठिकाणी वेगवेगळ्या मतदार संघात
मतदान करु नये, करता कामानये
कोणताही शिल्लक सैनिक, मन सैनिक तुमच्या केसाला देखिल हात लावणार नाही
उद्धव आणी राज ठाकरे यांच्या सैनिकांना आमची हातजोडून विनंती आहे सैनिकांनो ही कल्याण, भिवंडी, मुरबाड, कर्जत, कसारा फेकल्या गेलेला माणूस मराठी आहे
मुंबई, मलबार हिल, दादर, परळ, लालबाग, गिरगांव इथे राहणारा होता मुंबईत पुनरविकास, एस आर ए प्रकल्प सुरु आहे मुलमालक, भाडेकरू, पोट भाडेकरू सोबत विकास करार झालेला आहे विकासक ट्रांझिट निवारा देत नाही घरभाडे देत असतो
बापाच्या नावाच्या खोलीत तीन भाऊ राहत होते विकासक तीन भावांना घरभाडे विभागून देतो, काही प्रकल्प वर्षे न वर्षे रखडले जातात आपले घर आपल्याला पुन्हा मिळेलका नाही या चिंतेत मराठी माणूस असतो, आपलीही पत्राचाळ हाईल अशी भीती त्याला खात असते
एक दिलासा, एक आधार म्हणून मुंबईच्या बाहेर फेकल्या गेलेला मराठी माणूस मुंबईच्या मलबार हील मतदार संघातील मतदार यादीत ठेवतो, ठेवण्याचा मुद्दाम आग्रह करतो व पदरमोड करून कल्याण भिवंडी, मुरबाड येथून मतदान करण्यास मुंबईत येतो
माझे नाव मुंबईच्या मतदार यादीत आहे, मी मुंबईचा रहिवाशी आहे, मला मुंबईत घर मिळणार आहे हया एका आशेवर जगत असतो
हया मुंबई बाहेर फेकळ्यागेलेल्या मराठी माणसाला तोडू नका, फोडू नका, मारहाण करु नका अशी विनवणी करीत आहोत
कुटुंब वाढले, जागा अपुरी पडत आहे अश्या घरातील तुटपुंज्या पगारावर काम करणारा सावकारचे कर्ज, दागदागिने विकून - गहाण ठेवून, बँका - पतपेढीचे कर्ज घेऊन वसई विरार कर्जत - कसारा जवळ आठ / दहा लाखाचे घर घेऊन कुटुंबासह राहत असतो त्याचे नाव देखिल मुंबईच्या मतदार यादीत ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतो कारण एखादी पुनरविकास योजना आली SRA आला तर आपला काही फायदा होईल ही अपेक्षा असते ती चुकीचे असेल परंतु वाईट समजून घेऊ नका
आपल्या दोन्ही नेत्यांना दोन्ही सेनापतींना चाळकरी, झोपदेवासीय
मध्यम वर्गीय मराठी माणसाचे दुःख समजणार नाही समजत नाही कारण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहे
नवबंधू देखिल माहेरच्या पत्यावर, माहेरच्या मतदार यादीत नाव राखण्याची इच्छा ठेवते, मतदानाच्या निमित्ताने माहेराला जाण्याची संधी मिळते, एक इव्हेन्ट साजरा करण्याचा आनंद मिळतो
आपल्या सेनापतीच्या वधूनी समस्त माहेर सासरी आणल्या मुळे मुलीने मतदाणासाठी माहेराला जाण्यात असणारे सुख, आनंद आहे आपल्या सेना प्रमुखांना उपभोगता आला नाही, येत नाही
शिवसैनिकांनो - मन सैनिकांनो दुबार मतदारांना फोडन्या - तोडण्या एवजी बोगस, मतदार शोधण्यासाठी
चला अस्लम शेखच्या मालाड मालवणीत, चला अमीन पटेल याच्या भेंडीबाजारात, अबू आजमीच्या गोवंडीत, नबाब मालिकच्या चित्ता कॅम्प - ट्रॉम्बे मध्ये
चला तिथे दाखवूया मार्दूमकी घुसखोर बांगलादेशी रोहिणग्याना फोडू - तोडू देशाला, लोकशाहीला वाचवूया
पण थांबा आपले दोन्ही सेनापती अनुमती देतील का विचारून बघा, विचार करून बघा
जयभिम जय महाराष्ट्र
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन्स

92
4207 views