logo

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नाशिक महापालिकेत ३४६ पदांची मोठी भरती; लाखो रुपये पगार Nashik Municipal Corporation Recruitment 2025 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नाशिक महापालिकेत ३४६ पदांची मोठी भरती; लाखो रुपये पगार
Nashik Municipal Corporation Recruitment 2025 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल आणि बिंदू नामावलीला मंजुरी मिळाल्याने तांत्रिक संवर्ग, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागात ५०९ पैकी ३४६ पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. टीसीएससोबत करार झाला असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल.

0
77 views