logo

आळंदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जंगी स्वागत शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण

आळंदीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत
आळंदी : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त शिवसेनेतर्फे देहू फाटा संपर्क कार्यालय येथे जंगी स्वागत करण्यात आले.
या स्वागत सोहळ्याचे आयोजन आळंदी शहर शिवसेना अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, प्रकाश वाडेकर, धनंजय बापू पठारे, विशाल आप्पा पोतले, अण्णा घेणंद तसेच शिवसेना डॉ विकास थोरवे राहुल थोरवे योगेश पगडे यांसह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनाने परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. बॅनर बाजी जी गजरात आणि जय घोषात झालेल्या या स्वागत सोहळ्यामुळे आळंदीत उत्साहाचे मोठे वातावरण पाहायला मिळाले.

92
3156 views