logo

बऱ्हाणपूर येथे वसंतराव यांची बहारदार लावणी ने संपूर्ण जिल्ह्यात नाव गाजवले

बऱ्हाणपूर येथे वसंतराव यांची बहारदार लावणी ने संपूर्ण जिल्ह्यात नाव गाजवले

संवाददाता
भगवानदास शाह ✍️
जिला बुरहानपुर
मध्यप्रदेश

पुरुष पात्र जर स्त्री ने कर्तृत्व करत असेल तर ते अचंब्यच म्हणाला लागेल .आणि लावणी सारख्या लोक कला नृत्याला दाद द्यायलाच मजबूर पडते .बऱ्हाणपूर येथे नुकतेच आयोजित झालेले प्रसिद्ध पद्मपुष्ण गायक कलावंत मन्ना डे यांनी पुण्य तिथी निमित्त खानदेश जळगाव येथील वसंतराव झुजारराव यांची या भावजी बसा रावजी ही लावणी खूब प्रसिद्ध झाली.संगीत साधना आणि साहित्य सोसायटी संस्थे च्या वतीने करण्यात आले ली एक विशिष्ट प्रकार ची ही लावणी सर्वांना खूब आवडली.संस्थे चे वर्तमान अध्यक्ष विलास गोसावी यांनी या वेळेस त्यांचे स्वागत केले.

5
740 views