logo

मुख्यमंत्रीच्या दिवाळी मिलन कार्यकर्मासाठी*पत्रकारांची यादी देणारा कोण???*

प्रेस नोट
नागपूर

मुख्यमंत्रीच्या दिवाळी मिलन कार्यकर्मासाठी*पत्रकारांची यादी देणारा कोण???*

नागपूर- प्रतिष्ठित पत्रकारांची नावेची यादी समोर आली आहेत, ती नावे मी आपल्यापुढे डिक्लेअर करणार नाही किंवा सांगणार नाही...!

ऐन दिवाळीच्या वेळीच का विषय येतो, शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांनी वर्षभर मरमर करायचे व आपल्या व्हाट्सअप वर व मेलवर आलेल्या बातम्या आपण आपल्या वृत्तपत्र, युट्युब व पोर्टलच्या तथा डिजिटल माध्यमातून प्रकाशित करायच्या व मलाई फक्त शहरातील काही प्रतिष्ठित पत्रकारांनीच खायची का? पत्रकारिता च्या चौथा स्तंभ हा लाचार व बेईमान झाला असे म्हणणे चुकीचे नाही कारण काही बेईमान पत्रकार यांनी आपली कलम विकून टाकली आहेत फक्त एक गिप्ट व कूपणचे नावावर असे भ्रस्ट पत्रकारांची यादी शोधून मोठ्या वृत्त पत्राचे संपादक यांनी त्यांची जागा दाखवली पाहिजे असे काही हरामखोर, चोर, भ्रष्ट पत्रकार यांना त्यांची जागा कुठे आहेत हे दाखविणे आवश्यक आहेत नाही तर पत्रकारिता व चांगले पत्रकार यांची मान प्रतिष्ठा दोख्यात आहेत.व पत्रकार काही दिवसा नंतर काही मंत्री यांचे बूट पालिश करता नजर येणार.
म्हणून सांगतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना एकच संदेश दिला शिका संघटित व्हा व संघर्ष करा, आपण फक्त यापुढे लोकमान्य टिळकांची पत्रकारिता करायची ती म्हणजे मी शेंगा खाल्ल्या नाही व फरपटे उचलणार नाही तेव्हाच आपण समाजापुढे व अधिकरण पुढे संघर्ष करू शकणार....
राहिला विषय यादी देणाऱ्यांचा त्याची चौकशी शंभर टक्के आपले - आपले मार्फत करा व आपले न्यूज पेपर व युट्युब वर बातमी करा आणि आपली खरी पत्रकारिता जनतेच्या समोर आणा मुखमंत्री यांनी आज रामगिरी नागपूर येथे ठेवण्यात आले बम्पर दिवाळी भेट देऊन काही पत्रकार यांना गुलाम केले व पत्रकार यांनी आपल्या धर्म त्याचा कडे गहाण ठेवला आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो आणि नागपूर मध्ये दिवाळी मिलन कार्यक्रम करता आणि यादी मुंबई कार्यालयातून तयार करणे हा किती योग्य आहेत. आज काही पत्रकार मुख्यमंत्री निवास कार्यालय रामगिरी नागपूर येथे दिवाळी मिलन कार्यक्रम आहेत अशीच माहिती मिळालीतर तिथे गेल्यावर गेट वर पोलीस यांनी पत्रकारांना आत जाऊ दिले नाहीं कारण विचारणे तर सांगण्यात आले की आत मुखमंत्री आहेत आणि ज्या पत्रकार यांची यादी आम्हाला दिली आहे त्यांना आत जाऊ देणार इतर पत्रकार्यांना प्रवेश देणार नाही आम्हाला मुंबई कार्यलयातून तयार केलेली यादी दिली आहेत ज्या पत्रकार यांचे या यादी मध्ये नाव आहेत त्यांना आम्ही प्रवेश देणार.पत्रकार यांनी विचारणे की आमी नागपूरचे पत्रकार आहोत आणि दिवाळी मिलन कार्यक्रम नागपूर मध्ये होत आहेतर मुंबई वरून यादी कसे काय तयार करून आली परंतु रामगिरी येथे उपस्थित राऊत म्हणून पोलीस अधिकारी यांनी पत्रकार यांना प्रवेश दिला नाही. मुख्यमंत्रीची पत्रकार परिषद व इतर वाटमी कव्हरेज करण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी असते आणि त्यांचे मार्फत प्रत्येक माहिती पत्रकार यांना येते परंतु दिवाळी मिलन कार्यक्रम एक शासकीय कार्यालयतून केले जाते त्यांची माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांचे मार्फत ना देता व जिल्हा माहिती अधिकारी यांचे हातात लिस्ट देऊन रामगिरी गेट वर ना ठेवता पोलीस यांचे हातात पत्रकार यांची मुंबई वरून यादी तयार करून पोलीस यांना देणे व पत्रकार यांना प्रवेश ना देता पत्रकार यांना दिवाळी मिलन कार्यक्रम पासून वंचित ठेवले हे योग्य आहेत काय. याबाबत जिल्हा माहिती अधिकारी नागपूर याचेची काही पत्रकार यांनी मुख्यमंत्री दिवाळी मिलन बाबत विचारपूच केली तर त्यांनी पर सांगितले की पत्रकार यांची यादी मुंबई वरून आली आहेत मी काही ही करू शकत नाही असे प्रकारे लघु व माध्यम व सौशल मीडियाचे पत्रकार यांना दिवाळी मिलन कार्यक्रम पासून दूर ठेव न्याचे काम मुख्यमंत्री यांनी जाणवूजून केले आहेत असे दिसते कारण की फक्त काही जवळचे पत्रकार यांना प्रवेश देणे व वाकी पत्रकार यांना वंचित ठेवने कुठे पर्यंत योग्य आहेत पत्रकारिता या क्षेत्रात काम करणारा प्रत्येक पत्रकार - पत्रकार असतो कोणी छोटा मोठा नसतो परंतु मुख्यमंत्री यांनी आज दिवाळी मिलन कार्यक्रमचे नावावर नागपूरचे पत्रकार यांचा अपमान केला आहेत. यावर मुख्यमंत्री जो पर्यंत केलेले कृत वर माफी मागत नाही तो पर्यंत मुख्यमंत्री यांनी वाटमी चा निषेध सर्व पत्रकार यांनी करावे व पत्रकार यांचे झालेले अपमान बाबत सर्वांनी आपले आपले लॅटरवर राज्यपाल, मुंबई महाराष्ट्र, व राष्ट्रयपति यांना निवेदन वठवावे ज्याने करून पुन्हा पुन्हा असे प्रकारे पत्रकार यांच्या अपमान होणार नाही.
जागे व्हा... आज तुम्ही झोपले तर यापुढे नेहमीच झोपून राहा उठा आणि जागे व्हा...!

आपला
*सत्यशोध पत्रकार अशोसेशन .महाराष्ट्र प्रदेश

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
24 views