logo

हिंदू महासभेच्या वाशिम जिल्हा अध्यक्षपदी संतोषराव गायकवाड यांची निवड..

हिंदू महासभेच्या वाशिम जिल्हा अध्यक्षपदी संतोषराव गायकवाड यांची निवड..
आखिल भारतीय हिंदू महासभेच्या वाशिम जिल्हा अध्यक्षपदी महागाव ता. रिसोड येथिल संतोषराव भगवानराव गायकवाड यांची निवड करण्यात आली ही निवड प्रदेश अध्यक्ष मा. भगवानरावजी पाटील सुलताने यांच्या आदेशावरून व प्रदेश उपाध्यक्ष मा. दिलीपराव बोडखे यांच्या मुख्य उपस्थित नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. यावेळी स्वामी 1008 साधन चैतन्य पुरी जी महाराज सुदर्शन जी पंचाळ गजाननराव जी पाटोळे साहेब पाटोळे बळीरामजी बोबडे तसेच हिंदू महासभेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते संतोषराव गायकवाड हे आपल्या श्री. दत्तात्रय शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवितात असतात. तसेच अनेक सामाजिक कार्यात सहभागी असतात.त्यांच्या निवडिने महागाव वासीय व परीसरातून आंनद व्यक्त होत आहे.

46
3258 views