logo

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मसाहावद गावामध्ये पावसामुळे झालेल्या आगमन रस्त्याचा खराब झालेला आहे त्यामुळे रास्ता जाम झालेला आहे.

एरंडोल तालुक्यात मसाहवद गावामध्ये रस्त्याची दुर्गस्ती पाहून रोड जाम झालेला आहे भरपूर गाड्या लय वेळ पासून उभे आहे.
याचा मुख्यकारण है पाऊस.

59
2035 views