
दिसला ग़ बाई दिसला मला बघुन…
दिसला ग बाई दिसला मला बघून......
संवाददाता
भगवानदास शाह
जिला बुरहानपुर
मध्यप्रदेश
मराठी लोक कला आणि भाषे चे वरदान असलेले महाराष्ट्राचे आपले एक निराळेच ओळख आहे संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली मराठी मायबोली आणि त्यातून उत्पन्न होणारी परंपरा म्हणजेच मराठी भाषेत प्रस्तुत होणारी लावणी , आणि सर्वात मोठी गोष्ट असे की तिचे प्रस्तुती करण एका पुरूषाने केले आहे ,असे सर्व आपणास बघायला मिळणार आहे बऱ्हाणपूर येथे 24 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता कार्यक्रम आहेत पद्म श्री, पद्म भूषण , दादा साहेब फाळके पुरस्कार प्राप्त कैलासवासी सुप्रसिद्ध गायक *मन्ना डे यांचा 12 व्या पुण्यतिथी सोहळ्या चे यात येत आहेत खानदेश जळगाव येथील प्रसिद्ध लावणी नृत्य कलावंत *वसंतराव झुंजारराव* त्यांनी आपली फक्त काही निवडीक असली प्रसिद्ध मराठी लावणी प्रस्तुती करणाची सहमती दिली आहेत ,तरी आपण सर्व मराठी रसिक या कार्यक्रमात आवर्जून सहभागी व्हावे असे कळकळीचे आव्हाहन संस्थेचे अध्यक्ष विलास गोसावी यांनी केले आहे, कार्यक्रमासाठी खासदार माननीय श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब व महापौर श्रीमती माधुरी ताई पटेल ,माजी आमदार श्री ठाकूर सुरेंद्र सिंह शेरा भैया,श्री डॉ मनोज माने जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष,आणि इतर मान्यवर उपस्थित होणार आहे त,या वेळी तीन मन्ना डे अलंकरण सुद्धा देण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने श्री दिनकर पाटील समाजसेवा,श्री प्रकाश बरडीया,व्यवसाय,आणि संगीत क्षेत्रात आदर्श जोशी असे तीन अलंकरण तीन महान लोकांना खासदार यांच्या नेतृत्वाखाली दिले जातील.
कार्यक्रमाचे स्थान आहेत संगीत साधना आणि साहित्य सोसायटी संस्थे चे वर्तमान सभागृह जुने आयुर्वेदिक कॉलेज
शिकारपुरा येथील पाणी पुरवठा उप विभाग कार्यालय जवळ बऱ्हाणपूर जिल्हा बऱ्हाणपूर मध्य प्रदेश,