logo

आज अ.भा.मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या जुहू, मुंबई कार्यालयात चित्रपट निर्माता यांची "मल्टिप्लेक्स थिएटर" संदर्भात "महाराष्ट्र शासन" यांचेकडे

आज अ.भा.मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या जुहू, मुंबई कार्यालयात चित्रपट निर्माता यांची "मल्टिप्लेक्स थिएटर" संदर्भात "महाराष्ट्र शासन" यांचेकडे कोणत्या महत्वाचे प्रश्न मांडायचे आणि सुलभपणे सोडवायचे याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
याप्रसंगी अविनाश जाधव (निर्माता), विजय राणे (दिग्दर्शक), सतिश रणदिवे (अ.भा.म.चित्रपट महामंडळ), दिनेश जी (जनरल सेक्रेटरी, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोडयुसर्स असोसिएशन), राजेंद्र बोडारे(संपादक, फिल्म रफ्तार), दिपक कदम (निर्माता दिग्दर्शक), विजय पाटकर(अभिनेता निर्माता दिग्दर्शक), दिपाली सय्यद(अभिनेत्री निर्माती ), ॲड. मोहनराव पिंपळे (वाणिज्य दूत, म्यानमार), संग्राम शिर्के (अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोडयुसर्स असोसिएशन, शरद शेलार(निर्माता), बाळासाहेब गोरे, प्रकाश जाधव(निर्माता दिग्दर्शक), आणि मनोहर सरवणकर (दिग्दर्शक)
यांनी आपापले मत नोंदवले आहे.

5
70 views