logo

भव्य नागरी सत्कार सोहळा सेवापूर्ती कृष्णा जी पोपटराव गर्जे आर्मी मध्ये रिटायरमेंट

कोर ऑफ सिग्नल रेजिमेंट मध्ये सतरा वर्ष अविरत देशाची सेवा पूर्ण केली सेवानिवृत्त कार्यक्रम आयोजन महाराष्ट्र बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यातील महा सांगवी गाव मध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शक प्रसिद्ध लेखक वक्ते तथा युवा उद्योजक शरद भाऊ तांदळे मान्यवर त्रिदलशेनेचे महाराष्ट्र राज्याचे संघटना अंकुश खोटे त्रिदलशेनेचे बीड जिल्ह्यातील अध्यक्ष अशोक बांगर त्रिदल सेना संघटना महाराष्ट्र राज्यातील पाटोदा तालुक्यातील सर्वच आजी-माजी सैनिक देशसेवक देशभक्त उपस्थित राहून कृष्णाजी पोपटराव गरजे यांचे मोठ्या जल्लोसात महासांगवी ग्रामस्थांनी थाटामाटात कार्यक्रम पार पाडला यावेळी आशीर्वाद हरिभक्त परायण रंधवे महाराज बापू उपस्थित होते विठ्ठल गड संस्थानचे संचालक या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच जिल्हा माझी सदस्य महेंद्र गर्जे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर तात्या गजै उपसरपंच केशवराव गर्जे लक्ष्मणराव राख गोपाळ गर्जे फौजी अंगद गर्जे फौजी सानप फौजी श्रीरंग गर्जे फौजी त्रिदलशेनातील सर्व रिटायरमेंट फौजी एकत्र येऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि सर्वांनी उत्साहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन नियोजन मोठ्या एकोप्याच्या कार्याने पार पाडले गेले आहे
यावेळी उपस्थित जीवजंतू कल्याण बोर्ड सदस्य संतोष गर्जे तथा श्री अन्नपूर्णा बहुउद्देशी सेवाभावी संस्थेचे संचालक आयमा मीडिया पत्रकार याप्रसंगी उपस्थित होते

आशीर्वाद पर श्री संत मीराबाई आईसाहेब मठाच्या अधिपती यांच्या उपस्थितीत आणि कार्यक्रमाची सांगता करतेवेळी राधाताई आईसाहेब महाराज देशसेवा धर्मसेवा सेवा करणारे कृष्णाजी पोपटराव गर्जे देश धर्म शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देश सेवेसाठी प्राण घेतले हाती भरपूर मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली हरिभक्त परायण महंत राधाताई महाराज आईसाहेब

52
4052 views