logo

रोजगार सेवकांच्या मागणीसाठी

आमचे सहकारी श्री श्रावणजी बोकडे (ग्राम रोजगार सहाय्यक) यांनी अमरावती येथे दिनांक 03/10/2025 पासुन न्याय हक्कासाठी सुरु केलेले आमरण उपोषणाला आज 11 दिवस झाले.... तरी शासन कुठलीही दखल घेत नसेल तर हे फार दुर्देवी आहे.......या उपोषणाला जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने पुर्ण पाठींबा देवून उपोशन स्थळी भेट दिली...व .आपल्या तालुक्याच्या वतिने संवेदना व्यक्त केल्या ....
🌿ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या प्रमुख मांगण्या 🌿
*03/10/2025 च्या शासन निर्णयानुसार मानधन वितरीत करण्यात यावे
#-ग्रामरोजगार सहाय्यक यांना पुर्णवेळ दर्जा देण्यात यावा
#ग्राम रोजगार सहाय्यकांना नियुक्ती व सेवा नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात यावे
*महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ग्राम रोजगार सहाय्यक यांना विशेष देण्यात यावा

7
370 views