माळशिरस आरक्षण जाहीर पंचायत समिती
*अनुसुचित जाती राखीव गण*
*८४ - बोरगाव*
*७४- दहिगाव*
*८१-माळीनगर*
यापैकी *२ चिट्टया स्री साठी आरक्षण सोडत*
*७४ - दहिगाव स्री साठी राखीव*
*८४ - बोरगाव स्त्रीसाठी राखीव*
*नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC)*
*९०- तांदुळवाडी*
*८३ - जांबुड*
*७७ - भांबुर्डी*
*८०-संग्रामनगर*
यापैकी *महिला स्त्री साठी OBC राखीव*
*९०- तांदुळवाडी*
*८०-संग्रामनगर*
*सर्वसाधारण ११ पंचायत निर्वाचित गणा पैकी ०५ स्री साठी राखीव*
*७८ - फोंडशिरस*
*८८ - गोरडवाडी*
*७५ - मांडवे*
*८२ - लवंग*
*८९- पिलीव*