साउथ इंडियन फूड रेस्टॉरंटचे उद्घाटन
छत्रपती संभाजी नगर( प्रतिनिधी)
छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये एका नवीन साउथ इंडियन रेस्टॉरंट चे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला
साउथ इंडियन फुड असे या रेस्टॉरंट चे नाव असून बजरंग चौक येथे आनंद तेल भंडारच्या शेजारी हे रेस्टॉरंट सुरू झाले आहे
रेस्टॉरंट मध्ये पारंपरिक डोसा, इडली, मेदुवडा आणि सांबार यासारख्या दक्षिण भारतीय पदार्था सोबतच पावभाजी पुलाव राईस पाणीपुरी यांचा सुद्धाआनंद घेता येणार आहे.
तसेच डोसा इडली मेदुवडा यासाठी लागणारे तयार पीठ या रेस्टॉरंट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे
रेस्टॉरंट मध्ये असणारी स्वच्छता आकर्षक सजावट आणि दक्षिणेकडील खाद्यपदार्थांच्या चवीसाठी हे रेस्टॉरंट लवकरच प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा श्री बबलू सेठ यांनी व्यक्त केली
रेस्टॉरंट ची वेळ स.८ ते रात्री १० पर्यंत
पत्ता साउथ इंडियन फूड, आनंद तेल भंडारच्या शेजारी, बजरंग चौक, छत्रपती संभाजीनगर