महाराष्ट्र बीड पाटोदा महासांगवी प्रकल्प मांजरा नदीवरील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
बीड जिल्हा पाटोदा तालुक्यातील मांजरा प्रकल्पावरील मांजरा नदी किनारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान विहिरी शेती गाड्या गाई बैल महेश शेळ्या मेंढ्या अशा इत्यादी पाळीव प्राण्यांची ही हानी झालेली आहे त्यासाठी अधिकारी तलाठी ग्रामसेवक व ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपस्थित राहून प्रत्यक्षात पीक पाहणी करत होते त्यावेळी पाहणी करत असताना केलेले आहेत तर काही ठिकाणच्या पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे यावर शासनाने शंभर टक्के या बाबींची दखल घेऊन गोरगरीब निराधार शेतकऱ्यांना नक्कीच शासकीय मदत झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवून अशा बाबतीत मोठे सहकार्य शासनाकडे मागण्याची गावोगाव मागणी आहे