
कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशन चे विदर्भ विभाग व नागपूर जिल्हा कार्यकारणी तील सभासदांचा शपथ ग्रहण समारोह संम्पन्न
कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाऊंडेशनचे विदर्भ विभाग तसेच नागपुर जिल्हा शहर कार्यकारिणीतील सभासदांचा शपथ गहन समारोह ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केन्द्रात श्री वसंतराव कळंबे यांचे अध्यक्षेत संपन्न झाला सर्वप्रथम श्री गणेश व देवीचे पुजन व द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमास शुरूवात झाली त्यानंतर डाॅ सुनील परदेशी संस्थापक अध्यक्ष कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाऊंडेशन द्वारे प्रास्ताविक संबोधनात कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाऊंडेशनचे उद्देश व कर्तव्य यावर माहीती दिलीत त्यानंतर श्री प्रकाशराव पिंपळकर श्री रेणुकादास जोशी यांनी विचार व्यक्त केलेत श्री विनायक कोळी सीनियर पी एस आय नंदनवन पोलीस स्टेशन यांनी पोलीस व पोलीस मित्र यांचे कर्तव्यावर विचार व्यक्त केलेत त्यानंतर मान्यवरांनी पद वितरण केलेत अध्यक्षीय संबोधनानतर आभार प्रदर्शन व राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी काही जुने सहकारी उपस्थित होते यामध्ये डॉ. निता इंथनकर डॉ.सौ. नेत्रा भट मॅडम, सौ अंजली रेड्डी मॅडम, निशा निलटकर , ज्योती मुदलीयार, अतिष गजभिये , आदी पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित सर्वांना नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती श्रीकुष्ण ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रचे व कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार आपण सर्वांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मनापासून धन्यवाद