आयमा मीडिया मीडिया द्वारे प्रसिद्धी केली जात आहे सदस्य भरपूर होत आहेत परंतु माझी समस्या आयडी कार्ड वाईट येत आहे क्लॅरिटी देत नाही याची कारण शोधून काढण
आपल्या आईला मीडियाचे मोठ्या प्रमाणात काम करायचे असेल तर पत्रकार च्या जवळ असणारी किंवा त्यांचे आयडी कार्ड त्यांनी प्रदान केलेली असेल तर त्याला पहिले प्रधान्य राहते नसता त्याला व्हॅल्यू नसते ते जर आपल्या सदस्यांना योग्यरीत्या वागणूक दिली जात नसेल तर
आयमा मीडियाने याची दखल अवश्य घ्यावी एम आय मीडिया सदस्य संतोष महाराज गर्जे
संपर्क 98 90 20 69 74