logo

एक पाऊल पुढे टाकूया... लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तांबे यांच्या आदेशानुसार

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने Cctv कॅमेरे बसवून महिलांना सुरक्षित बनवूया चला लातूर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकूया...
लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत "आपले लातूर सुरक्षित लातूर" उपक्रमांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बाबत गणेश मंडळांना आव्हान करण्यात आले होते. सदर उपक्रमाच्या भाग 1 मध्ये गणेश मंडळांनी खूप मोठ्या संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सहभाग दर्शविला आहे "आपले लातूर सुरक्षित लातूर" उपक्रमाचा भाग 2 आपण सुरू करत आहोत. आगामी येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून महिलांना सुरक्षित बनवूया चला लातूर जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकूया.लातूर
हिंडे ज्ञानेश्वर
मो-7887765162

10
361 views