logo

पांगरी ता. बार्शी येथील गांव नदी मध्ये घाणीचे सामाज्य त्यामुळे पर्यावरण दुषीत होऊन ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात .

पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील दहा ते पंधरा हजार लोकवस्तीचे गांव असून सदर गांवामधुन नदी वाहत आहे या गांव नदी मध्ये तेथील मासे व मटन विक्रेते टाकावू घाण नदी पात्रात टाकून नदीचे पाणी दुषीत करताततसेच गांवातील काही लोक घरातील केर कचरा पाण्यामध्ये टाकून नदीचे पाणी दुषीत होते त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो भाबाबत संबधीत अधिकारी कर्मचारी चांचे कडे वारंवार तक्रारी लेखी अर्ज केला असता त्यावर कोणती ही कार्यवाही होत नाहीं तरी संबधीता ना अधिकारी नदी पात्रात प्रत्यक्ष पाहणी होवून योग्यती कार्यवाही ही विनंती तेथील ग्रामस्यांकडून करण्यात येते
।.

0
5 views