logo

कंपनीने दिलेल्या हेडलाईट काढून नव्या चमकदार लाइट बसवणारावर होणार कारवाई?

कंपनीने दिलेल्या हेडलाईट काढून नव्या चमकदार लाइट बसवणारावर होणार कारवाई?
रस्त्यावर फिरणाऱ्या बहुतांश गाड्यांवर पांढऱ्या शार्प लाइट बसविण्यात येतात याचा त्रास रस्त्यावरील प्रवाशी इतर वाहन चालक अन् वाटसरू यांना होतो. त्यामुळे अनेक अपघात होतात. दुचाकी चालकांना अशा वाहनापासून स्वतः वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबावे लागते. अनेक घटना दर दिवशी घडत असतात त्यास या शार्प लाईट कारणीभूत असतात. आता यापुढे त्यावर RTO कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी अशा वाहनावर कारवाई होताना दिसत नाही.

0
0 views