logo

शिव पानद रस्ते महाराष्ट्र चळवळ ६/१०/२०२५ इनामगाव पिंपळसुटी व इनामगाव मांडवगण फराटा शिव रस्ता मोजणी करण्यासाठी सर्व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित रहावे

पुणे जिल्ह्यात इनामगाव पिंपळसुटी व इनामगाव मांडवगण फराटा शिव रस्ता मोजणी करण्यासाठी सर्व शेतकरी ग्रामस्थ यांनी हजर राहावे शिव पानद रस्ते महाराष्ट्र चळवळ आपल्या अडचणी समजून सहकार्य करणार आहे 🙏.

0
40 views