logo

महाड ला आदिवासी मोर्चा ला जाताना भयानक मोठा अपघात, ST व TATA एक्सा गाडी समोरासमोर जबरदस्त धडक

सविस्तर बातमी -
सत्यशोधक बहुजन आघाडी चे संस्थापक मा. सचिन बगाडे सर, व अरविंद पाटोळे, दीपक कसाळे व मी स्वतः पत्रकार के.राजगुरू आम्ही 30 सप्टेंबर ला आदिवासी च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाड ला जात असतानी ताम्हिणी घाट या ठिकाणी समोरून येणाऱ्या ST ने आमच्या कारला समोरासमोर धडक दिली, परमेश्वर ची कृपा म्हणून इतकी भयानक टक्कर होऊन हि आम्हाला साधे खर्चटले सुद्धा नाही. ST महामंडळ चे चालक हे बेस्तीत गाडी चालवितात. हे अनुभव वरून समजले.
बातमीदार -
काळुराम राजगुरू,
पुणे.
मो. 9604525101

32
2171 views