logo

डॉ राम मनोहर लोहिया विद्यालयातील जेष्ठ शिक्षक आदरणीय श्री.एम्.वाय. साळवे यांच्या कर्तव्यपुर्ती निमित्त निरोप समारंभ आयोजित....!

बांबरूड राणिचे येथील डॉ राम मनोहर लोहिया विद्यालयातील जेष्ठ शिक्षक आदरणीय श्री.एम्.वाय. साळवे यांच्या कर्तव्यपुर्ती निमित्त निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन श्री.आण्णासाहेब दगाजी वाघ, श्री.ललीत भैय्या,मुख्याध्यापक श्री.डी.व्ही.पाटील, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते श्री.साळवे सरांनी त्याच्यातील गायक जागा झाला व त्यांनी सुंदर गीत सादर केले सुञसंचालन श्री.साळुंखे सरांनी केले व आभार श्री.उत्कर्ष वाघ यांनी मानले मनोगत श्री.आर.एस्.पाटील, श्री.सचिन पाटील, श्री.संदिप पाटील व श्रीमती.एस्.एम.सोनवणे मॅडम यांनी व्यक्त केले.

37
1938 views