
माळखंबी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची104वी वार्षिक सर्वसाधारण सभा व संवाद संपन्न
माळखांबी : माळखांबी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेस सर्व संचालक मंडळ, माजी पदाधिकारी, मान्यवर व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सभेला माजी चेअरमन व मार्गदर्शक जगन्नाथ तुळशीराम शेळके पाटील, विजयकुमार शेळके पाटील, तसेच भैरवनाथ दूध डेरीचे चेअरमन दत्तात्रय तुकाराम शेळके पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
संचालक मंडळामध्ये रामचंद्र प्रभाकर भांगे, व्हाईस चेअरमन शरद व अचिता सरतापे, सोपान औदुंबर शेळके पाटील, गोपीनाथ वसंत चव्हाण, रावसाहेब जगन्नाथ शेळके पाटील, सागर मारुती चव्हाण, कुडलिक जनार्दन शेळके पाटील, चंद्रकांत जगन्नाथ शेळके पाटील, चंद्रकांत नारायण राऊत, दीपक महादेव कोडग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभासद सागर शालिग्राम भांगे, बंडोपंत ज्ञानोबा भांगे, गोविंदराव माने देशमुख, शिवाजी विष्णू शेळके पाटील, सोमनाथ अशोक चव्हाण, रामचंद्र तुळशीराम शेळके पाटील, संजय राजाराम निंबाळकर, दादाचं उत्तम गमे पाटील, वसुदेव शेळके पाटील, बाबासो हनुमंत भांगे, राहुल विठ्ठल चव्हाण, सचिन हनुमंत चव्हाण तसेच अन्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या शेवटी सर्वांचे माळखांबी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले