सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धा.,श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त गडचिरोली इथे संपन्न..
गडचिरोली :- भारतीय जनता पार्टी गडचिरोली चा वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माझी खासदार श्री अशोक नेते यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी दिंडी दाखवून सुरुवात केली. स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आली होती. विजय खेळाडूंना बक्षीस व प्रमाणपत्र प्रधान करण्यात आले. युवकांमध्ये खेळाडू उत्ती, आणि सेवाभाव जागृत करणारे असे उपक्रम हीच नवी भारताचा पायाभरणी आहे. यावेळी उपस्थित पाहुणे डॉ अशोक नेते, जिल्हाध्यक्ष श्री उमेश जी बारसागडे , माझी जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, माजी आमदार डॉ, देवराव होळी, माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी,कि. मो. प्रो.सचिव रमेश जी भुरसे, जिल्हा महामंत्री सौ गीता ताई हिंगे जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिल कुणघाटकर व बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.