logo

शिक्षकाची नियुक्ती करा, अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार.

गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा लहरी येथे कायमस्वरूपी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे आता या मागणीवर सात दिवसात उपयोजना करावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार असा इशारा लाहिरी शाखा व्यवस्थापक समिती व गावकऱ्यांनी दिला आहे या संदर्भातील विविध गटशिक्षण अधिकारी मार्फत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना पाठविण्यात आले लहरी येथे येतात पहिली ते सातवी पर्यंत जी शाळा असून पाचव्या पर्यंत 80 व इयत्ता सहावी व सातवीपर्यंत 26 विद्यार्थी संख्या आहे सध्या शाळेत एकूण 106 पटसंख्या असतानाही शाळेवर केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. प्राथमिक स्तरावर 80 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक व उच्च

13
903 views