पुराचे पाण्यात बुलेट गाडी वाहून गेली
मेढा येथे आलेल्या पुराच्या पाण्यातून मोठे नुकसान होत आहे. या पाण्यातून वाहून जाण्याची घटना घडली असून बुलेट मोटारसायकल पूराच्या प्रवाहात वाहून गेली आहे. स्थानिक नागरिकांनी याचा व्हिडिओ व फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे व वातावरण गंभीर झाले आहे. 🚨🌊🏍️