गंगाखेड शहरातील गोदावरी नदीच्या पाण्याने तारुमोहल्ला, अरफात कॉलनी, बरकत नगर, महेबुब नगर खालच्या भागात पाणी
गंगाखेड शहरातील गोदावरी नदीच्या पाण्याने तारुमोहल्ला, अरफात कॉलनी, बरकत नगर, महेबुब नगर येथील खालच्या भागात पाणी साचून बऱ्याच घराचे नुकसान झाले आहे अशी माहिती मिळताच मा. आ. डॉ. मधुसूदन केंद्रे साहेब, ॲड. मिथिलेश भैय्या केंद्रे यांनी या सर्व भागाची पाहणी करून तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना संपर्क साधून माहिती दिली, व नुकसान झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वान केले यावेळी सोबत सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होते... #गंगाखेड जिल्हा परभणी महाराष्ट्र