logo

खांडपेत दुर्गादेवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

पडघा : भिवंडी तालुक्यातील तानसा जलवाहिनीशेजारील खांडपे येथील दुर्गादेवीच्या दर्शना साठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. देवीचे भक्त असलेल्या ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा संघटक श्री हनुमान पाटील,उद्योजक ज्ञानेश्वर पाटील व रुपेश पाटील यांच्या फार्महाऊस वर दुर्गा देवी विराजमान आहे.हि परंपरा 21 वर्षापासून सुरु आहे .

63
5625 views