logo

जिसका कोई नही,उसकी तो हम सेवा मे,है यारो,अपनी परेशानी मे पुकार कर तो देखो.

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तोचि ओळखावा देव तेथेची जाणावा शोषित पीडिताच्या तक्रारी दाखल करण्यासाठी तसेच त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही समाजसेवक सुनील गायकवाड पुढाकार घेतो आमच्या पुढाकारा ने ही सेवा मानव जातीच्या कल्यानार्थ निर्स्वार्थपणे असते कुणालाही आपल्या तक्रारी असल्यास वरील दिलेल्या फोन नंबर वर तातडीने संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत 24/7आहोत आपल्यासंपर्कातून संशोधन हीच आमुची सेवा, ऑल इंडिया मीडिया अससोसिएशन. आपला नम्र आजीवन राहील, आपल्या सेवेत.

3
81 views