logo

सातारा वाई. वाई नगरपरिषद वाई आरोग्य विभागाचा मनमानी कारभार नागरिक त्रस्त अधिकारी बिनधास्त.

वाई नगरपरिषद वाई आरोग्य विभागाचा कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू आहे आरोग्य विभाग अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग फक्त हजेरी लावण्याचे काम करत आहेत कामाच्या नावाने बोंबाबोंब वाई नगरपरिषद वाईच्या हद्दीत अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे मात्र या वाई नगरपरिषद वाईचा आरोग्य विभाग नुसतीच बघ्याची भूमिका करून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा जाणीवपूर्वक खेळच करत आहे वाई नगरपरिषद वाईच्या या मनमानी कारभार पद्धतीमुळे वाई कर सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे मात्र याची चर्चाही दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे.

14
764 views