
कलियुगी बेटे ने अपने पिता को घर से बाहर निकाल दिया मुझे एमडी बनने के लिए पैसे दो नही तो अंजाम देख लो
मर्यादी किशोर रामचंद्र इंगळे वय वर्ष 63 व्यवसाय सेवानिवृत्ती,
एसटी कॉलनी मुकुंदवाडी छत्रपती संभाजी नगर राहणार मो. न. 9421397082,
राहत्या घरातून मुलाने डेंटल डॉक्टर असून सुद्धा ही एमडी करण्यासाठी वडिलांकडे पैशाचा हट्ट धरला पैसे न दिल्याने त्यांनी वडिलांना मारहाण करून घराच्या बाहेर हाकलून दिले सदर व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एनसीआर करून सुद्धा पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही
मुलगा रवींद्र किशोर इंगळे मागच्या दोन महिन्यापासून त्यांचा छळ केला आहे त्यांच्या अंगावर थंड पाणी टाकने व पंखा लावणे त्यांना मारहाण करणे शिवीगाळ करणे व घराबाहेर काढून देणे नित्य चालू आहे, सतत होणाऱ्या पावसामुळे मानसिक दबाव मुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आणून सोडली आहे,
(या व्यक्तीची समजूत काढून आम्ही त्यांची न्यूज देतो व त्यांना न्याय मिळेल असं त्यांना सांगितल्यावर त्यांनी मी आत्महत्या करणार नाही असा शब्द दिला,)
जर माझ्यासोबत असंच वारंवार चालू असलं तर मी एक दिवस आत्महत्या करेल, यांचे जबाबदार पोलीस प्रशासन व माझा परिवार राहील