वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिव पदी डी जी रंगारी यांची नियुक्ती
वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर झालेली आहे त्यामध्ये भंडारा जिल्हा महासचिव पदी डी जी रंगारी यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे एका खास कार्यक्रमात त्यांच्या नियुक्ती बद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला त्यामध्ये त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्या तर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य एडवोकेट सुजाता वालदेकर , जिल्हा अध्यक्ष शेषराज रामटेके, महिला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे, धनपाल गडपायले, यादोराव गणवीर, डॉ सुनील जीवनतारे, दिलीप वानखेडे, राहुल गजभिये , कुंदा ऊके ,राधेश्याम कावळे, गणेश गजभिये व सदानंद रंगारी,व इतर कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे