logo

गडचिरोली पोलिसांचे माओवाद्यांना आवाहन, हिंसक वाट सोडा, आत्मसमर्पण करा व सन्मानाने जीवन जगा

माओवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने मागील वर्षी लपवून ठेवलेले जुने स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे मौजा लेकुरबोडी जंगल परिसरातून हस्तगत करण्यात आले आहे.
गडचिरोली पोलिसांचे माओवाद्यांना आवाहन, हिंसक वाट सोडा, आत्मसमर्पण करा व सन्मानाने जीवन जगा

#GadchiroliPolice #AntiMaoistOperation #ExplosivesSeized #C60Commandos

@dgpmaharashtra Maharashtra Police Headquarter जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली

85
3644 views